Maharashtra Weather Alert : राज्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना ऑरेंज-येलो अलर्ट

orange alert Maharashtra rain : राज्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आला असून अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
IMD rain forecast Maharashtra

IMD rain forecast Maharashtra

esakal

Updated on

IMD rain forecast Maharashtra : राज्यात पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com