

Devendra Fadnavis latest news
Esakal
महाराष्ट्रात युनिफॉर्म सिविल कोड (UCC) म्हणजेच समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचाली राज्य सरकारकडून केल्या जात आहेत. यासाठी राज्य सरकार ड्राफ्ट तयार करणार असून त्यासाठी एका समितीची स्थापना केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या समितीची स्थापना दोन आठवड्याच्या आत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Maharashtra Govt Speeds Up Uniform Civil Code Process