
Chhatrapati Shivaji Maharaj: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळण्याचा प्रतीक्षा आहे. परंतु हे स्वप्न तांत्रिक अडचणींमुळे थांबले असल्याची माहिती मिळतेय. प्रस्तावाची पडताळणी करणाऱ्या सल्लागार संस्थेने त्रुटी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत.