

Security personnel and election officials at the Uran vote counting center following an alleged strong room breach during municipal election counting.
esakal
Uran Vote Counting Incident: राज्यातील नगर पंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरु झाली असून आज हजारो उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. दरम्यान काही ठिकाणी मतमोजणीला गालबोट लावणाऱ्या घटनाही घडल्या आहेत. उरणमध्ये एक अज्ञात व्यक्ती स्ट्रॉंगरुममध्ये घुसल्याने एकच खळबळ माजली. महाविकास आघाडीने याबाबत गंभीर आरोप केला आहे.