Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Exit Polls for 12 Maharashtra Vidhan Parishad seats: EXIT Poll नुसार अमरावती, भंडारा-गोंदिया, नागपूर, संभाजीनगर-जालना, धाराशिव-लातूर-बीड, नांदेड, जळगाव, सांगली-सातारा आणि सोलापूर या मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवार आघाडीवर असल्याचा अंदाज आहे.
BJP Domain Expansion

BJP Domain Expansion

esakal

Updated on

मुंबईः विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा 'सुपडा साफ' फॉर्म्युला यशस्वी ठरणार? की EXIT Poll चे अंदाज निकालाच्या दिवशी उलटे ठरणार? काही मतदारसंघांमध्ये थेट एकतर्फी लढती, काही ठिकाणी विरोधकांचा पूर्णपणे सफाया, तर काही ठिकाणी अपक्षांनी समीकरणं बदलण्याचा प्रयत्न केला. पण मतदानानंतर समोर आलेल्या EXIT Poll च्या आकड्यांमुळे महायुतीला मोठा फायदा होणार असल्याचं चित्र दिसत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com