Maharashtra Weather: चक्रीवादळ अर्नबमुळे विदर्भात पावसाची शक्यता; दुष्काळी परिस्थितीत दिलासा मिळणार?

Cyclone Arnab in Andhra Pradesh: २८ ऑक्टोबरला उत्तर आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज; गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत पावसाची शक्यता
Maharashtra Weather: चक्रीवादळ अर्नबमुळे विदर्भात पावसाची शक्यता; दुष्काळी परिस्थितीत दिलासा मिळणार?

Maharashtra Weather: चक्रीवादळ अर्नबमुळे विदर्भात पावसाची शक्यता; दुष्काळी परिस्थितीत दिलासा मिळणार?

esakal

Updated on: 

Cyclone Arnab: आज सकाळी बंगालच्या उपसागरात विकसित झालेले अर्नब चक्रीवादळ २८ ऑक्टोबर रोजी उत्तर आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ११५ ते १२५ किमी राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी वाऱ्याचे झोत ताशी १४० किमीपर्यंत पोहोचू शकतात. उत्तर हिंद महासागरात यावर्षी निर्माण झालेले हे पहिले चक्रीवादळ आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com