Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबरच्या शेवटी हवामान बदलणार; 'या' भागांत 'अवकाळी'ची शक्यता; जाणून घ्या २६ ते २९ ऑक्टोबरचा अंदाज

IMD Update : महाराष्ट्रात सध्या उष्ण-कोरडे हवामान असले तरी पुढील २-३ दिवसांत काही जिल्ह्यांत अवकाळी पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. मुंबई-कोकणात २६ ऑक्टोबरला कोरडे हवामान राहील
Maharashtra Weather Forecast for 26 October 2026

Maharashtra Weather Forecast for 26 October 2026

esakal

Updated on: 

Maharashtra Weather Forecast for 26 October 2026 : महाराष्ट्रातील हवामानात ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश भागांत सध्या उष्ण आणि कोरडे हवामान कायम असले, तरी आगामी दोन ते तीन दिवसांत काही जिल्ह्यांत अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे. विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे २६ ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामान कसे राहणार आणि आगामी दिवसांत कोणत्या भागांत पावसाची शक्यता आहे, हे जाणून घेऊया.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com