esakal | Weather Update : राज्यातील महत्वाच्या शहरांमधील आजचं तापमान
sakal

बोलून बातमी शोधा

Weather Update

Weather Update : राज्यातील महत्वाच्या शहरांमधील आजचं तापमान

sakal_logo
By
नामदेव कुंभार

माहिती स्रोत - भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD)

मुंबई (कुलाबा) :

किमान – 28.0 डिग्री सेल्सियस

कमाल – 34.0 डिग्री सेल्सियस

साधारण पावसासह ढगाळ वातावरण

सूर्योदय – सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी

ठाणे :

किमान – 25.0 डिग्री सेल्सियस

कमाल – 34.0 डिग्री सेल्सियस

साधारण पावसासह ढगाळ वातावरण

सूर्योदय – सकाळी ६ वाजून २९ मिनिटांनी

पुणे (शिवाजीनगर):

किमान – 22.0 डिग्री सेल्सियस

कमाल – 34.0 डिग्री सेल्सियस

ढगाळ वातावरण, गडगडाटासह पाऊस

सूर्योदय – सकाळी 6 वाजून 26 मिनिटांनी


नांदेड :

किमान 23.0डिग्री सेल्सियस

कमाल 34.0 डिग्री सेल्सियस

साधारण ढगाळ वातावरण, सर्वसाधारण पाऊस

सूर्योदय - 6 वाजून 12मिनिटांनी

नागपूर :

किमान - 25.0 डिग्री सेल्सियस

कमाल 32.0 डिग्री सेल्सियस

ढगाळ वातावरण, गडगडाटासह पाऊस

सूर्योदय - 6 वाजून 06 मिनिटांनी

चंद्रपूर :

किमान 25.0 डिग्री सेल्सियस

कमाल 32.0 डिग्री सेल्सियस

ढगाळ वातावरण, गडगडाटासह पाऊस

सूर्योदय - 6 वाजून 05 मिनिटांनी

रत्नागिरी :

किमान 24.0 डिग्री सेल्सियस

कमाल 34.0 डिग्री सेल्सियस

मुसळधार पावसाची शक्यता

ढगाळ वातावरणासह सर्वसाधारण पाऊस

सूर्योदय - ६ वाजून २७ मिनिटांनी

सातारा :

किमान 22.0 डिग्री सेल्सियस

कमाल 32.0 डिग्री सेल्सियस

ढगाळ वातावरणासह साधारण पाऊस

सूर्योदय - 6 वाजून 25 मिनिटांनी

कोल्हापूर :

किमान – 22.0 डिग्री सेल्सियस

कमाल 33.0 डिग्री सेल्सियस

ढगाळ वातावरणासह साधारण पाऊस

सूर्योदय - 6 वाजून 24 मिनिटांनी

सोलापूर :

किमान 21.0 डिग्री सेल्सियस

कमाल 35.0 डिग्री सेल्सियस

ढगाळ वातावरणासह साधारण पाऊस

सूर्योदय - 6 वाजून 17 मिनिटांनी

loading image
go to top