

Latest Maharashtra weather update as cold wave weakens; Ditwah cyclone impact and rainfall alerts across southern states.
esakal
दक्षिण भारतात 'डिटवाह' चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला आहे याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावरही झाला आहे.राज्यात आकाश निरभ्र होत आहे. दरम्यान उत्तरेकडील थंड वारे कमी झाले असून राज्यात असून थंडीची लाट ओसरण्याची शक्यता आहे मात्र गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.