Maharashtra Heatwave: अलर्ट! राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता, उष्णतेची लाट ओसरली

Heatwave Eases Slightly as Rain and Thunderstorm Alert Issued Across Maharashtra: ताशी ३० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, मेघगर्जना, विजांसह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
imd alert

imd alert

esakal

Updated on

पुणे: राज्यात पावसाला पोषक हवामान होताच उष्णतेची लाट काहीशी ओसरली आहे. मात्र उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे. अनेक शहरांमध्ये कमाल तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले गेले आहे. मंगळवारी (१७ मार्च) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांतील तापमान नोंदींनुसार विदर्भ आणि मराठवाडा भागात उष्णतेचा प्रभाव अधिक दिसून आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com