Maharashtra Weather Update : पहाटे थंडी, दुपारी उकाडा! महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल, पुढील ५ दिवस कसे असेल हवामान? जाणून घ्या

Maharashtra weather : महाराष्ट्रात पहाटे थंडी तर दुपारी तीव्र उष्णता जाणवत आहे. राज्यातील बहुतांश भागांत कमाल तापमान ३५ अंशाच्या आसपास पोहोचले आहे. फेब्रुवारीच्या मध्यापासून राज्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान राहण्याची शक्यता आहे.
Rising daytime temperatures and clear skies indicate increasing heat conditions across Maharashtra as per IMD weather updates.

Rising daytime temperatures and clear skies indicate increasing heat conditions across Maharashtra as per IMD weather updates.

esakal

Updated on

महाराष्ट्रात हवामानातील बदल जाणवत आहे. पहाटे थंडी जाणवत असली तरी दुपारी उष्णतेचा कडाका वाढला आहे. राज्याच्या बहुतांश भागांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले असून, उकाडा वाढला आहे. हवामान विभागाने (IMD) पुढील पाच दिवसांत हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे, ज्यात अनेक भागांत पावसाची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com