Maharashtra Weather Update : राज्यात हवामानात मोठा बदल, कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज, तुमच्या भागांत कसे असेल हवामान? जाणून घ्या

Maharashtra weather : राज्यात हिवाळा ओसरत असून कमाल तापमानात वाढ होत उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव वाढणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.
Hot and humid weather conditions intensify in Maharashtra’s Konkan region as temperatures rise in February.

Hot and humid weather conditions intensify in Maharashtra’s Konkan region as temperatures rise in February.

esakal

Updated on

राज्यात हिवाळा कमी झाला असून उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे.कमाल तापमानात हळूहळू वाढ होत आहे. फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा जाणवू लागल्या असून, कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव वाढत आहे. भारत हवामान विभागाने आज कोकणात कमाल तापमानात वाढ होण्याचा आणि उष्ण व दमट हवामान राहण्याचा अंदाज वर्तविला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com