Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचा महाराष्ट्रावर आणखी परिणाम होणार, हवामान विभागाचा अंदाज

Konkan Weather Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Maharashtra Weather Update Rain Alert

Maharashtra Weather Update Rain Alert

esakal

Updated on: 

Rain Alert Maharashtra : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. आज (ता. ३) राज्यातील २० जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असून, सात जिल्ह्यांना वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Loading content, please wait...