

Monsoon Rain
esakal
Thunderstorm and Rain Alert Across Maharashtra : राज्यात उन्हाचा चटका वाढला असतानाच हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह हलक्या पावसाची शक्यता असून, विदर्भात मात्र उकाडा आणि उन्हाचा चटका कायम राहणार आहे.