

राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडी कायम आहे, किमान तापमानात चढ-उतार होण्याचे संकेत असले तरी राज्यातील काही भागांत आज थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे विदर्भ आणि मराठवाड्यात तापमानात फारसा बदल होणार.कोकण किनारपट्टीवर अंशतः ढगाळ वातावरणतर राहणार आहे.