

"Independent 'open colony' to be set up for women prisoners in Maharashtra."
Sakal
तुरुंगाच्या चार भिंतींत शिक्षा भोगणाऱ्या महाराष्ट्रातील महिला कैद्यांसाठी आता एक अत्यंत क्रांतिकारी पाऊल उचलले जात आहे. शिक्षा भोगत असतानाच महिला कैद्यांना आपल्या मुलाबाळांसह आणि कुटुंबीयांसह राहण्याची, तसेच बाहेर काम करून सन्मानाने आयुष्य जगण्याची संधी राज्यात उपलब्ध होणार आहे.