Maharashtra Politics: नगर परिषद, महानगरपालिका ते जिल्हा परिषद; भाजपची हॅटट्रिक, देवेंद्र–रविंद्र जोडी पुन्हा नंबर 1!

Maharashtra Zilla Parishad and Panchayat Samiti election results: नगर परिषद, महानगरपालिका ते जिल्हा परिषद अशी भाजपाची ऐतिहासिक विजयमालिका सुरू आहे. राज्याच्या राजकारणात भाजपाचे वर्चस्व अधिक मजबूत झाले आहे.
Devendra Fadnavis Ravindra Chavan

Devendra Fadnavis Ravindra Chavan

ESakal

Updated on

राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सर्वाधिक जागा पटकाविण्यात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपाने महायुतीतील सहकारी पक्षांपेक्षा आणि मविआ आघाडी पक्षांपेक्षा अधिक जागा जिंकून राज्यातील जनतेचा कौल आपल्यालाच आहे हे परत सिद्ध केले. या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हीच राजकारणातील आजची जोडी नं. 1 असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com