Zilla Parishad Election: जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी किती टक्के मतदान? सोमवारी मतमोजणी

Maharashtra ZP & Panchayat Samiti Polls 2026: राज्यातल्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका शनिवारी पार पडल्या. सोमवारी मतमोजणी होणार आहे.
ZP & Panchayat Samiti Polls

ZP & Panchayat Samiti Polls

esakal

Updated on

मुंबईः राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या  सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी ५५ टक्क्यांच्या आसपास मतदानाची नोंद झाली. अनेक दिग्गज नेत्यांची  राजकीय प्रतिष्ठा  पणाला लागलेल्या या निवडणुकीची मतमोजणी सोमवार, ९ फेब्रुवारीला होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com