

Vote counting in progress for Zilla Parishad and Panchayat Samiti elections as political parties await results across Maharashtra districts.
esakal
Zilla Parishad Election Results : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा आज निकाल आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे शनिवारी कडक सुरक्षेत मतदान झाले. ७३१ जिल्हा परिषदा आणि १,४६२ पंचायत समित्यांच्या जागांसाठी एकूण ७,४३८ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.