महाविकास आघाडीत बिघाडी? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत अजित पवारांचं मोठ विधान

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजपासून शिर्डीत मंथन शिबीराचं आयोजन
ajit pawar
ajit pawaresakal
Updated on

शिवसेनेच्या बंडानंतर राज्याती राजकीय पक्षांच्या गोटात नेते फुटीची भीती निर्मान झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजपासून शिर्डीत मंथन शिबीराचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मोला सल्ला दिला आहे.

याशिबिराला शरद पवारांनी व्हिसीच्या माध्यमातून हजेरी लावली होती. या शिबिरात बोलताना विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी पक्षाच्या नेत्यांना एक सल्ला दिला ते म्हणाले “ते आपल्या पक्षातील लोकांना पण आमिष दाखवली जात आहेत"

"आपल्या लोकांनाही काही सांगत आहेत. पण त्यांच्या आश्वासनाला बळी पडू नका. जे नेते पक्ष सोडून गेले त्यांना आता पश्चाताप होतोय. त्यांना वाटतं जे केलं ती चूक झाली. ज्या घरात वाढलो ते घर उद्ध्वस्त करणं योग्य नाही" त्यानंतर म्हणाले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये आघाडीची वाट पाहत बसू नका. त्याबाबतचा निर्णय लवकरच होईल. मात्र तूम्ही कामाला लागा"

ajit pawar
भारतीय मंदिरे- धार्मिकतेबरोबरच सामाजिक अंगे जपणारी केंद्रे
ajit pawar
राष्ट्रवादीला नेत्यांच्या पळवापळवीची भीती? अजित पवार सावध; कार्यकर्त्यांना म्हणाले...

"आघाडीची वाट पाहत बसण्यापेक्षा स्वबळावर लढण्याची तयारी करा, आपली ताकद स्थानिक पातळीवर दिसली तरच मित्र पक्ष आपल्यासोबत चर्चा करायला येतील" असा मोलाचा सल्ला अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Land Survey In Maharashtra 2024 GPS Based Measurement To Eliminate Repeat Surveys For Property Owners
First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Marathi News Esakal
www.esakal.com