Devendra Fadnavis Agriculture AI : शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी 'महाविस्तार-एआय, शेतीत होणार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरच; फडणविसांची मोठी घोषणा

Fadnavis farmers announcement : शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘महाविस्तार-एआय’ उपक्रम जाहीर करण्यात आला आहे. या माध्यमातून शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आणि एआयचा वापर वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
Mahavistar-AI for Farmers

Mahavistar-AI for Farmers

esakal

Updated on

Maharashtra agriculture technology : राज्याच्या २०२६ च्या अर्थसंकल्पात कृषी, संलग्न क्षेत्रे आणि ग्रामीण विकासाला प्राधान्य देत शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या. कृषी अर्थव्यवस्था मजबूत करण्यासोबत तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे, बाजारपेठेशी थेट जोडणी करणे आणि पशुसंवर्धन-मत्स्यव्यवसायाला चालना देणे यावर सरकारने भर दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com