

Municipal Council Election MVA Fail Reason
ESakal
महाराष्ट्रातील नगरपरिषद निवडणुकांमध्ये महायुतीचं वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. अनेक ठिकाणी भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गटाने अपेक्षेपेक्षा जास्त जागा जिंकल्या. मग प्रश्न असा आहे की मविआचं गणित नेमकं कुठे आणि का बिघडलं?