
mahayuti
ESakal
महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे धार्मिक सलोखा राखण्यास आणि गुन्हेगारी रोखण्यास मदत होणार आहे. यासाठी महायुती सरकारने २०२५-२६ या आर्थिक वर्षात 'कम्युनिटी पोलिसिंग' योजनेच्या निधीसाठी मंजुरी दिली आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात 'कम्युनिटी पोलिसिंग' या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारकडून २ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.