Hindi Mandatory Decision: हिंदी भाषेबाबत शासन निर्णय रद्द, ठाकरे बंधुंच्या मोर्च्याआधीच फडणवीसांनी भाकरी फिरवली

Hindi Mandatory GR Cancel: महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. हिंदी भाषेचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. ठाकरेंच्या मोर्च्याआधी घोषणा करण्यात आली आहे.
Hindi Mandatory GR Cancel
Hindi Mandatory GR CancelESakal
Updated on

तृतीय भाषा म्हणून हिंदी भाषेचा निर्णय अखेर महायुती सरकारने रद्द केला आहे. वाढता विरोध आणि संभाव्य मोर्चे तसेच निदर्शने लक्षात घेऊन हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत ठाकरे गट, मराठी संघटना आणि जनतेमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. विशेषतः ५ जुलै रोजी ठाकरे बंधूंकडून हिंदी सक्तीविरोधी मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याआधीच सरकारने यावर पुनर्विचार करत निर्णय रद्द केल्याची घोषणा केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com