Eknath Shinde On Jaydeep ApteESakal
महाराष्ट्र बातम्या
Jaydeep Apte: जयदीप आपटेच्या अटकेवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले...
Eknath Shinde On Jaydeep Apte: जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे. यावर एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj Statue: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याला बुधवारी रात्री अटक करण्यात आली. त्याला कल्याण येथून अटक करण्यात आली. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी सात पथके तयार केली होती. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

