शिवरायांचा पुतळा बनवण्यासाठी गंजलेल्या साहित्याचा वापर, पोलिसांचा धक्कादायक खुलासा, चौकशीत काय सांगितलं?

Chhatrapati Shivaji Maharaj statue: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
Jaideep Apte
Jaideep ApteESakal
Updated on

Malvan Incident: मालवण येथील राजकोट किल्ल्यात पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात गंजलेल्या साहित्याचा वापर करण्यात आला होता. सिंधुदुर्ग पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात हा खुलासा केला. गुरुवारी आरोपी शिल्पकार आणि ठेकेदार जयदीप आपटे आणि सल्लागार चेतन पाटील यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com