esakal | माणगाव : रवाळजे पॉवर हाऊस कॅनल पाण्यात हरविलेल्या इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ | Mangaon
sakal

बोलून बातमी शोधा

Dead body

माणगाव : रवाळजे पॉवर हाऊस कॅनल पाण्यात मृतदेह आढळल्याने खळबळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

माणगाव : तालुक्यातील रवाळजे (Rawalje) येथील ‘पॉवर हाऊस’च्या (power house) कालव्यात (cannel) वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह (dead body) सापडला आहे. या प्रकरणी माणगाव पोलिस ठाण्यात (mangaon police station) अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा: कुलाबा सीप्झ मेट्रोची चाचणी; मरोळ-मरोशी येथे भुयारी मार्गाच्या ठिकाणी

मंगेश अशोक मालुसरे (४५,रा. विळे वरची वाडी) हा ‘पॉवर हाऊसच्या कालव्यात २५ सप्टेंबर रोजी वाहून गेला होता. त्याचा मृतदेह लवलेवाडी गावच्या हद्दीत नारळीबाग परिसरात कालव्यात झाडाला अडकलेल्या स्थितीत सापडला. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एस. ए. बेग हे करीत आहेत.

loading image
go to top