Manikrao Kokate Resignation : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा ? कृषी खात्याचा कारभार 'या' मंत्र्यांकडे जाणार, लवकरच निर्णय

Manikrao Kokate : विधिमंडळात रमी खेळल्यामुळे कोकाटे सध्या चांगलेच कोंडीत सापडले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.
Manikrao Kokate Resignation
Manikrao Kokate Resignationesakal
Updated on

Agriculture Minister Maharashtra : विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर सध्या टांगती तलवार आहे. दुसरीकडे त्यांच्याकडील मंत्रिपद काढून घेण्याऐवजी त्यांच्या खात्याचा पदभार अन्य मंत्र्यावर सोपविण्याची चर्चा बुधवारी दिवसभर मंत्रालय आणि राजकीय वर्तुळात सुरू होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com