

Devendra Fadanvis Statement
esakal
Maharashtra Political News : माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून त्यांच्या खात्यांची जबाबदारी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या कार्यक्रमासाठी आले असताना ते माध्यमांशी बोलत होते.