मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, आंदोलन सुरूच राहणार, सरकारने धोका दिल्यास मुंबई गाठणार

Manoj Jarange patil मुंबईच्या दिशेनं निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं आहे. मात्र सरकारने धोका दिल्यास मुंबई गाठणार असल्याचा इशारासुद्धा जरांगे पाटील यांनी दिलाय. तसंच सरकारला ३ महिन्याचा अल्टिमेटम दिलाय.
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil

esakal

Updated on

गेल्या १९ दिवसांपासून मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केलं. उपोषण सोडलं असलं तरी आंदोलन सुरूच राहणार असल्याचं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय. ३ महिन्यात गॅझेटियर लागू करा अशी मागणी जरांगे पाटील यांनी केलीय. जर सरकारनं धोका दिला तर मुंबई गाठणार असा इशारासुद्धा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com