Manoj Jarangesakal
महाराष्ट्र बातम्या
Manoj Jarange : मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक भेटीला, मनोज जरांगे पाटील मोर्चावर ठाम; मुंबईतील आंदोलनाआधी घडामोडींना वेग
Maratha Reservation : मराठा बांधवांना अडचण होऊ नये, यासाठी त्यांचा मार्ग जाणून घेण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. तसेच गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आंदोलन पुढे ढकलता येईल का हि विनंती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उद्या आंतरवाली सराटीवरुन हजारो बांधवांसह मुंबईकडे रवाना होणार आहेत. दरम्यान त्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे हे जरांगेच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.