

eknath shinde
esakal
Manoj Jarange 500 Crore Proof Leaked: बीडच्या नारायणगडावर झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्यात जरांगेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतून भाजपकडून मला देण्यासाठी ५०० कोटी रुपये आणले होते, ते पैसे नेमके गेले कुठे? तुम्ही ते पैसे आणले की नाही? असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला होता.