Manoj Jarange Patil: डिफेंडर कारवरून टीका; मनोज जरांगे पाटलांनी कराडच्या सभेत दिलं थेट उत्तर, म्हणाले...

Maratha Reservation : कुणबी नोंद सापडलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षणाचा लाभ मिळावा, अशी मागणी त्यांनी पुन्हा स्पष्ट केली. मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्याचा कट असल्याचा आरोप करत त्यांनी आरक्षणासाठी शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार व्यक्त केला.
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil

esakal

Updated on

Manoj Jarange Patil Responds to Defender Car Criticism : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते महागड्या ‘डिफेंडर’ कारमधून प्रवास करत असल्याने सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात त्यांच्यावर टीका होत आहे. ही आलिशान महागडी कार जरांगे पाटील यांना कोणी दिली, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. अखेर कराडमधील सभेत जरांगे पाटलांनी या टीकेला थेट उत्तर दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com