Manoj Jarange Patil Reacts to Santosh Deshmukh Murder Photos : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या मारहाणीचे फोटो आता समोर आले आहेत. हे फोटो समोर आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होतो आहे. दरम्यान, आता मनोज जरांगे पाटील यांनीही यासंदर्भात संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनीबाबत भाष्य केलं.