
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आझाद मैदानातलं आंदोलन मागे घेतलं असलं तरी, त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते वारंवार चर्चेत असतात आणि वादात सापडतात. त्याला कारण म्हणजे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरचा राग आणि शिंदेंविषयीचं प्रेम... त्यामुळे प्रश्न पडतो की, जरांगेंना एकीकडे एकनाथ शिंदेंचा पुळका आणि दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इतका राग का?