Manoj Jarange : आम्ही उपोषणावर ठाम, सरकारला आणखी किती वेळ द्यायचा? मनोज जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका...

Manoj Jarange Patil Firm on Hunger Strike : माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी उपोषणाबाबतची भूमिका स्पष्ट केली. आम्ही उपोषणावर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं.
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil Firm on Hunger Strike

esakal

Updated on

Manoj Jarange Patil: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापू लागला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उद्यापासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारमधील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप नेते प्रसाद लाड हे जरांगे पाटील यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी उपोषणाबाबतची भूमिका स्पष्ट केली. आम्ही उपोषणावर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com