Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी पुन्हा मुंबईकडे कूच; आंदोलनासाठी जरांगे पाटलांची मोठी रणनीती, मराठा कार्यकर्त्यांना दिल्या 'या' सूचना

Mumbai Protest : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आजपासून मुंबईकडे जाण्यास सुरुवात करून १२ तारखेपर्यंत मुंबईत पोहोचण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांनी एकाच वेळी मोठ्या संख्येने न जाता टप्प्याटप्प्याने मुंबईत पोहोचावेअशी सूचना करण्यात आली.
Manoj Jarange Patil Appeals to Maratha Community to Reach Mumbai

Manoj Jarange Patil Appeals to Maratha Community to Reach Mumbai

esakal

Updated on

Manoj Jarange Patil Appeals to Maratha Community to Reach Mumbai : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातील वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला मुंबईकडे जाण्याचे आवाहन केले आहे. “आजपासून मराठा बांधवांनी मुंबईकडे जायला सुरुवात करा आणि १२ तारखेपर्यंत मुंबईत पोहोचा,” असे आवाहन त्यांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना केले.जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने एकाच वेळी मुंबईत न जाता हळूहळू मुंबईकडे जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईत पोहोचल्यानंतर सुरुवातीला पाहुण्यांकडे राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com