#MarahtaKrantiMorcha आंदोलनाच्या हिंसक वळणाला सरकार जबाबदार - राणे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

कणकवली : मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळणाला सरकार जबाबदार आहे. जर सरकारने न्यायालयात कागदपत्रे, प्रतिज्ञापत्र वेळेत सादर केले असते ही वेळ आली नसती. अशी गंभीर टिका खासदार नारायण राणे यांनी केली. कणकववली येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राणे बोलत होते.

सिंधुदुर्ग भाजपच्या कोटयातुन राज्यसभेचे खासदार असलेल्या नारायण राणे यांनी राहुल गांधीनी लोकसभा सभागृहात मोदीना मारलेल्या मिठिचेही केले समर्थन.
 राहुल गांधीनी मारलेली मीठी ही चांगल्या विचारसरणीतुन मारली होती. यातून आपल्यातला सुसंकृतपणा, सभ्यता, चांगुलपना व्यक्त करण्यासाठी त्यांनी मीठी मारली मारल्याचेही नारायण राणे म्हणाले.

Web Title: #MarahtaKrantiMorcha Government is responsible for the violent turn of the movement - Rane