Maratha reservation
Maratha reservationesakal

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचा पहिला निर्णय! 'कुणबी-मराठा, मराठा कुणबी'संदर्भात जीआर

Maharashtra government issues new GR for Maratha reservation: राज्य सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने हा शासन निर्णय २९ ऑगस्ट रोजी काढला आहे.
Published on

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारपासून आझाद मैदानात उपोषण सुरु केलं आहे. मुंबईत लाखोंच्या संख्येने मराठा बांधव दाखल झालेले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने उशिरा एक जीआर काढला आहे. त्यामुळे मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळणं सोपं जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com