

Maratha Quota
esakal
Records Traced in Hyderabad Gazetteer, Govt Delegation Set to Visit Telangana
मराठा आरक्षणाच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावे सापडल्याची माहिती आहे. त्यामुळे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह आणखी एक मंत्री आणि शिष्टमंडळ हैदराबादला जाणार असल्याचं खुद्द मनोज जरांगे पाटलांनी सांगितलय.