

मराठा आरक्षणासंदर्भात प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचं कडक उन्हात आंदोलन सुरू झालं आहे. शुक्रवारी सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतरही समाधानकारक चर्चा न झाल्यानं जरांगे पाटील सकाळपासून भरउन्हात उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मंत्री विखे पाटील यांच्यासह शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला आलं आहे. चर्चा केल्यानंतर विखे पाटील यांनी सकारात्मक मार्ग काढू म्हणत जरांगेंना उन्हात नको, सावलीत बसा अशी विनंती केलीय. Manoj Jarange protest Maratha reservation demand Vikhhe Patil requests him to avoid harsh sunlight