#MarathaKrantiMorcha चंद्रभागेत आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

पंढरपूर - आरक्षण मागणीसाठी आक्रमक झालेल्या सकाल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आज येथील चंद्रभागेच्या पात्रामध्ये अर्ध जलसमाधी आंदोलन केले. या वेळी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या समाजबांधवांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.

पंढरपूर शहरातील व ग्रामीण भागातून आलेल्या सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शहरातून मोटारसायकल रॅली काढली. त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी येथील चंद्रभागा नदीपात्रात जाऊन पाण्यात अर्ध जलसमाधी आंदोलन केले. 

Web Title: #MarathaKrantiMorcha Maratha Reservation Agitation Chandrabhaga River