Latest Marathi News Live Update : आमदार बच्चू कडू यांची शिवसेनेच्या विदर्भ विभागीय नेतेपदी नियुक्ती!
Breaking Marathi News live Updates 18 may 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...
Jalna News : अंबड शहरातील बजेट मॉलला विजेचे शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; आगीत लाखो रुपयांचे नुकसान
अंबड : जालना जिल्ह्यातील शारदानगर परिसरातील बजेट मॉलला विजेचे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना सोमवारी (ता.18) सकाळी साडे आठ ते नऊ यावेळेत घडली आहे.