Latest Marathi News Live Update : आज दिवसभरातील राज्य आणि देशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 20 may 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...
Latest Marathi Live Update News

Latest Marathi Live Update News

esakal

Updated on

jalna : जालन्यातील बदनापुर तालुक्यातील सोमठाणा रोडवर चंदंनझीरा पोलिसांची कारवाई

jalna : जालन्यातील बदनापुर तालुक्यातील सोमठाणा रोडवर चंदंनझीरा पोलिसांची कारवाई

जालन्यातील बदनापुर तालुक्यातील सोमठाणा रोडवर चंदंनझीरा पोलिसांनी कारवाई करत गुटखा भरलेले वाहन जप्त केल आहे. या कारवाईत पोलिसांनी 25 लाखांचा आणि 8 लाखांचे वाहन असा 33 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. तर दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. चंदनझिरा पोलिसांनी सापळा रचून गुटखा भरलेले वाहन पकडले आहे. या कारवाईमुळे गुटखा तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com