Latest Marathi News Live Update : आज दिवसभरातील राज्य आणि देशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 28 April 2026 :देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Marathi Live Update News

Latest Marathi Live Update News

esakal

Updated on

Menstrual Leave for Women : कंत्राटी तत्त्वावरील महिलांना मासिक पाळी रजा लागू

बेळगाव : कर्नाटक सरकारने कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सरकारच्या विविध विभागांमध्ये तसेच महामंडळ, निगम आणि स्वायत्त संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांना आता दर महिन्याला एक दिवस ‘ऋतुचक्र रजा’ (मासिक पाळी) देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी तत्काळ केली आहे. या निर्णयानुसार संबंधित महिला कर्मचाऱ्यांना वर्षभरात जास्तीत जास्त १२ दिवसांची पगारी रजा मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com