
ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे असा खळबळजनक आरोप शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमात बोलताना केला. यानंतर ठाकरे गट गोऱ्हेंच्या विरोधात चांगलाच आक्रमक झाला आहे त्या बाई नसून बाईमाणूस आहे, भ्रष्ट आहेत, अशी टीकाही संजय राऊतांनी यांनी केली आहे.