अनिकेत, श्रावणी विशेष विद्यार्थ्यांमध्ये प्रथम 

अनिकेत, श्रावणी विशेष विद्यार्थ्यांमध्ये प्रथम 

पुणे - पॉवर्ड बाय लव्ह इट चॉकलेट्‌स आणि एलआयसी "सकाळ चित्रकला स्पर्धा-2017'तील विशेष मुलांच्या "अ' गटात अनिकेत सिद्राम सोनवणे (हडपसर, पुणे), अनिकेत रवींद्र काळे (नाशिक रोड), श्रावणी भीमराव पुजारी (कराड, जि. सातारा) यांनी अपंग, मूकबधिर आणि मतिमंद विद्यार्थ्यांमध्ये राज्य पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातून तसेच अन्य राज्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या ऑनलाइन स्पर्धेत सिद्धनाथ साठे (पुणे) अव्वल ठरला आहे. 

गेल्या 17 डिसेंबरला महाराष्ट्र आणि गोव्यात एकाच वेळी झालेल्या या स्पर्धांत बालचित्रकारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता. स्पर्धेचे हे 32वे वर्ष होते. चित्रांच्या माध्यमातून मुलांना त्यांचे भावविश्‍व व्यक्त करण्याची संधी देणे आणि मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देत चित्रकलेची जोपासना करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते. 

आश्रमशाळा आणि पन्नासहून अधिक विशेष मुलांसाठीच्या शाळाही स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. ऑनलाईन स्पर्धेसाठी "फूल आणि फुलपाखरू', "माझे दप्तर', "फळांची टोपली', "संध्याकाळचे आकाश', "माझा आवडता खेळ', "संगीत मैफल', "जंगल सफारी' आणि "शर्यत' असे विषय होते. 

यंदाच्या "पॉवर्ड बाय लव्ह इट चॉकलेट्‌स' आणि "एलआयसी' स्पर्धेसाठी श्री चैतन्य टेक्‍नो स्कूल आणि जिंगल टून्स सहप्रायोजक, भारताचे अग्रगण्य ऑप्टिशियन्स गंगर आयनेशन आयकेअर पार्टनर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण पार्टनर, तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कॉर्पोरेट पार्टनर होते. 

सविस्तर निकाल 
राज्यपातळी - चित्रकला स्पर्धा 

अपंग 
"अ' गट 

प्रथम - अनिकेत सिद्राम सोनवणे, (2री, महात्मा फुले प्राथ. विद्या मंदिर, हडपसर, पुणे), द्वितीय - आशा अंताराम सुतार (अंध मुलांची निवासी शाळा, विक्रमगड), तृतीय - संकल्प सुनील तळोकार (वसंतराव नाईक, अंध.मु.ब. विद्यालय, वडगाव, यवतमाळ), उत्तेजनार्थ - छाया मारुती निखाते (1ली, कै. विठ्ठलराव मोरे, अस्थिव्यंग विद्यालय, परभणी), सुचित राजेश माने (2री, डॉ. श्रीधर सावंत विद्या मंदिर, कोल्हापूर), प्रसाद सोमनाथ साळुंखे (1ली, सनराइज इं.मी. स्कूल, सोलापूर), साईश नाईक (लोकविश्‍वास प्रतिष्ठान स्पेशल स्कूल, गोवा) मयूर गणेश परिहार (2री, अपंग निवासी विद्यालय, बुलडाणा). 

"ब' गट 
प्रथम - चैतन्य रमेश तुपे (4थी, अपंग निवासी विद्यालय, जायकवाडी, जि. औरंगाबाद), द्वितीय - दर्शन चिदानंद बरगले (4थी, के.मा.ल.सा. म्हेत्रे मु.ब. निवासी शाळा, दुधनी, अक्कलकोट, जि. सोलापूर), तृतीय - वैष्णवी अरुण घोरपडे (4थी, युनिव्हर्सल नॉलेज स्कूल, सातारा), उत्तेजनार्थ - कौशल सतीशचंद्र त्रिपाठी (4थी, एस.ई.सी.सी.आय.एल. नायगाव, लोणावळा, जि. पुणे), समर्थ प्रभाकर माळी (4थी, मातोश्री जानकीबाई केशव लिमये विद्या मंदिर, पाली, जि. रायगड), अवंती (4थी, डॉ. श्रीधर सावंत विद्या मंदिर, कोल्हापूर), प्रियंका संतोष सोनोने (4थी, अपंग निवासी विद्यालय, बुलडाणा), अखिलेश सुनील बोरकर (मंदबुद्धी व. शा.अपंग विद्यालय, अमरावती). 

"क' गट 
प्रथम - दीक्षा जानू वाघमारे (7वी, अस्थिव्यंग निवासी विद्यालय, नेकनूर, जि. बीड), द्वितीय - विदिशा किशोर चिमणे (7वी, क्रूट मेमोरिअल स्कूल, पुणे), मच्छिंद्र सुकदेव सापनर (7वी, ग्रामीण अपंग केंद्र, टाकळी ढोकेश्‍वर, जि. नगर), उत्तेजनार्थ - समृद्धी बाळासाहेब अनपट (7वी, एस.बी. पाटील पब्लिक स्कूल, सोलापूर), निखिल एकनाथ पाटील (5वी, परशुराम जोंभा म्हात्रे विद्यालय, नावडे, जि. धुळे), शमिना माजिन (7वी, अपंग निवासी विद्यालय, बुलडाणा). 

"ड' गट 
प्रथम - रोशन घनराज मुजबैले (10वी, संधिनिकेतन अपंगांची कर्मशाळा, आनंदवन, नागपूर), द्वितीय - परमेश्‍वरी ब्रिजलाल टेकाम (10वी, श्री. छत्रपती शिवाजी विद्या मंदिर, कान्हेफाटा, जि. पुणे) तृतीय - राणी प्रकाश कापसे (10वी, प. डॉ. वि. ए. विखे पाटील विद्यालय, बाभळेश्‍वर, जि. नगर), उत्तेजनार्थ - महेश राजेंद्र आगलावे, (10वी साधना हायस्कूल, देगलूर, नांदेड), सौरभ दत्तात्रय राणे (8वी, श्री. भावेश्‍वरी हायस्कूल, माघाळ, कोल्हापूर), देवगुरू वारगुडे (8वी, पी.आर. हायस्कूल, भिवंडी, जि. ठाणे), अंजली अनिल पंडित (10वी, जनता विद्यालय, टेंभुर्णी, जि. सोलापूर), सागर संताजी धुमाळ (9वी, शासकीय बहुउद्देशीय अपंग संमिश्र केंद्र, येरवडा, पुणे). 

मूकबधिर 
"अ' गट 
प्रथम -
अनिकेत रवींद्र काळे (1ली, विकास मंदिर, मु.ब. विद्यालय, नाशिक रोड), द्वितीय - तरन्नुम रईस शेख (2री, प्रगती विद्यालय, कर्णबधिर, दादर, मुंबई), तृतीय - तनिष्का हरीश परमार (1ली, विवेकानंद प्रतिष्ठान संचलित, श्रवण विकास मंदिर), उत्तेजनार्थ - हरविंदर सिंघ (2री, श्रीराम प्रताप मालपाणी, म.ब. विद्यालय, नांदेड), अनुजा सुनील निळे (1ली, श्री. साई श्रद्धा ग्रामीण मु. ब. विद्यालय, शिर्डी, जि. नगर), मुस्तफा टिपू सुल्तान मुज्जतवार (संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन स्कूल, गोवा), भारत बसवराज शिवशरण (1ली, कै. मा.ल.सा. म्हेत्रे मु. ब. निवासी शाळा, सोलापूर), तेजस बेहरे (मूकबधिर विद्यामंदिर, वर्धमनेरी, जि. वर्धा) साजन पोपट माळी (मूकबधिर शाळा, उरळीकांचन, जि. पुणे). 

"ब' गट 
प्रथम - शंभू शिवाजी नागरे (4थी, श्री. साई श्रद्धा मु. ब. विद्यालय, कोल्हापूर), द्वितीय - कालिदास जाधव (4थी, सी.आर. रंगनाथन मु.ब. शाळा, पुणे), तृतीय - भूषण ज्ञानेश्‍वर इंगळे (3री, श्रवण विकास मंदिर, सावखेडा, जि. जळगाव), उत्तेजनार्थ - शिवराज रामचंद्र पेरके (4थी, व्यंकटेश निवासी मु.ब. विद्यालय, नांदेड), अमन शंकर गायकवाड (आनंद मु.ब. विद्यालय, आनंदवन, चंद्रपूर), संदेश श्रीशैल उमराणी (3री, साई मु.ब. निवासी शाळा, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर), मेघा राजेंद्र आहिरे (3री, विकासमंदिर मु. ब. विद्यालय, नाशिक रोड), साक्षी संतोष कोळी (4थी, निवासी मु.ब. विद्यालय, पंढरपूर, जि. सोलापूर), अंकिता सुरेश आगवणे (4थी, मूकबधिर विद्यालय, फलटण, जि. सातारा). 

"क' गट 
प्रथम - प्रशांत सोपान गराडे (7वी, सी.आर. रंगनाथन निवासी मु.ब. विद्यालय, पुणे), द्वितीय - हर्षल कुकडे (कर्णबधिर विद्यालय, सोनेगाव, नागपूर), तृतीय - निषाद प्रभुलिंग बिंदगे (7वी, बधिर मूक विद्यालय, बार्शी, जि. सोलापूर), उत्तेजनार्थ - निकिता संजय भोईटे (7वी, श्री. साईश्रद्धा ग्रामीण मु. ब. विद्यालय, शिर्डी, जि. नगर), मनीषा रामचंद्र जाधव (5वी, निवासी मु. ब. विद्यालय, नांदेड), गोपाल गावकर (7वी, एल.व्ही.पी.एस. विराणी - इन्सानी हायस्कूल, फोंडा, गोवा), अनुजा विश्‍वास देसाई (5वी, कर्ण-बधिर विद्यालय, पेठ वडगाव, जि. कोल्हापूर), मंगेश जगन जाधव (7वी, मूक-बधिर निवासी विद्यालय, बुलडाणा), कौस्तुभ प्रशांत शर्मा (5वी, प्रबोधिनी विद्यामंदिर, नाशिक). 

"ड' गट 
प्रथम - सृष्टी भरत पाटील (9वी, शिशु विकास केंद्र मा. शाळा, औरंगाबाद), द्वितीय - मृदुला मनोज पोतदार (8वी, छत्रपती शिवाजी हायस्कूल, वडूज, जि. सातारा), तृतीय - अनुष्का संजय कडू (9वी, डॉ. व्ही. ई. विखे पाटील विद्यालय, नगर), अनिकेत (संजय सेंटर फॉर स्पेशल, गोवा), नसीमा पाटील (10वी, एस.एम. हायस्कूल, सांगली), आकाश मच्छिंद्र बारसे (10वी, श्री. नाकोडा कर्णबधिर विद्यालय, भिवंडी, जि. ठाणे), रुचिता सुतार (10वी, एल.व्ही.पी.एस. विराणी- इन्सानी हायस्कूल, गोवा), आत्तेश अन्सारी (10वी, कल्याण मूकबधिर विद्यालय, नागपूर), उमेश आबासाहेब भागवत (8वी, बधिर-मूक विद्यालय, बार्शी, जि. सोलापूर). 

मतिमंद 
"अ' गट 
प्रथम - श्रावणी भीमराव पुजारी (संजीवनी इन्स्टिट्यूटची मतिमंद मुलांची शाळा, कराड, जि. सातारा), द्वितीय - कृष्णा शिंदे (स्वयंसिद्ध संचालित विवेकसिंह विशेष शाळा, औरंगाबाद), तृतीय - तुषार संपत दोरगे (जीवनवर्धिनी मतिमंद निवासी विद्यालय, दिवे), उत्तेजनार्थ - मनीष रमेश गवई (विकास मंदिर मतिमंद मुलांची शाळा - वाशीम), विलास कान्नप्पा ताळीकोरी (1ली, मूकबधिर मुलांची शाळा, मंगळवेढा, जि. सोलापूर), आकाश सहदेव चौधरी (जीवनरक्षा मतिमंद मुलांची शाळा, नागपूर), सिद्धार्थ नामदेव परीट (वारणा चैतन्य मतिमंद मुलांची शाळा, कोल्हापूर), रेवनाथ मोहन हरिद (साई सेवा निवासी मतिमंद मुलांची शाळा, शिर्डी, जि. नगर). 

"ब' गट 
प्रथम - मोबिन जावेद शेख (नवजीवन मतिमंद मुलांची शाळा, औरंगाबाद), द्वितीय - भारती औदुंबर मोहिते (मतिमंद विद्यालय, पंढरपूर, जि. सोलापूर) तृतीय - अजय संजय काकडे (आनंदवन मतिमंद मुलांची शाळा, सातारा), उत्तेजनार्थ - आचल राजू खेडामे (स्नेहसंमद मतिमंद मुलांची शाळा, नागपूर), दादासाहेब जगदीश शर्मा (साईसेवा निवासी मतिमंद मुलांची शाळा, शिर्डी, जि. नगर), दीपेश प्रकाश वाळके (वारणा चैतन्य मतिमंद मुलांची शाळा, कोल्हापूर). 

"क' गट 
प्रथम - नरेंद्र नानासाहेब झुंबड (स्वयंसिद्ध संचालित विवेकसिंह विशेष शाळा, औरंगाबाद), द्वितीय - वर्षा नागराल (कामायनी उद्योग केंद्र, निगडी, जि. पुणे), तृतीय - ओंकार विश्‍वास मोरे (वारणा चैतन्य मतिमंद मुलांची शाळा, वारणानगर, कोल्हापूर). 

ऑनलाइन स्पर्धा 
"अ' गट 
प्रथम -
सिद्धनाथ साठे (1ली, एस.पी.एम.ई. स्कूल, पुणे), द्वितीय - मल्हार मकरंद जोशी (2री, दिल्ली इंटरनॅशनल स्कूल, नवी दिल्ली), तृतीय - अस्मि भालचंद्र वालावलकर (1ली, सी.एन.एम. स्कूल, विलेपार्ले (प.), मुंबई, उत्तेजनार्थ - अवनिश हर्षल पाटील (1ली, युरो स्कूल, ऐरोली, नवी मुंबई), नील प्रशांत गायकवाड (न्यू इंडिया स्कूल, कोथरूड, पुणे), पावनी श्रीकांत पिंपळकर (1ली, बिकन हायस्कूल, निगडी प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड), श्रावणी संदीप कदम (1ली, एन.एम. पब्लिक स्कूल, न्यू पनवेल), दृष्टी कुणाल परमार (युनिव्हर्सल हायस्कूल, दहिसर (पू.), मुंबई), इंद्रनील रामकृष्ण नाईक (2री, न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, पुणे), सृष्टी जाधव (ऍमनोरा स्कूल, हडपसर, पुणे). 

"ब' गट 
प्रथम - आर्यन मेहता (3री, लोटस व्हॅली इंटरनॅशनल स्कूल, नोएडा), द्वितीय - महेश सुनील शेळके (4थी, विद्याशिल्प पब्लिक स्कूल, कोंढवा, पुणे), तृतीय - आयुषी हृषीकेश राजहंस (4थी, अभिनव विद्यालय, इं.मी. प्रायमरी स्कूल), उत्तेजनार्थ - अवनिश शशिकांत झगडे (3री, लोकमान्य टिळक इंटरनॅशनल स्कूल, नवी मुंबई), नवाझ मुल्ला (3री, रॉयल वर्ल्ड स्कूल, पिंपरी, पुणे), श्रावणी गजानन दाते (3री, सिस्टर निवेदिता इं. स्कूल, डोंबिवली (पू.), अर्णवी श्रीराम झंवर (4थी, डॉ. शामराव कलमाडी प्रायमरी स्कूल, पुणे), प्रांजली अविनाश भागवत (आय.ई.एस. कात्रप विद्यालय, बदलापूर (पूर्व). 

"क' गट 
प्रथम - प्रकाश उगळे (7वी, सेंट जॉर्ज इं. स्कूल, मामुर्डी, देहूरोड), द्वितीय - मेघावी जयदीप जैन (6वी, सेंट उर्सूला हायस्कूल, पुणे), तृतीय - चिन्मयी राहुल लोखंडे, (5वी, ब्लॉसम पब्लिक स्कूल, ताथवडे, पुणे), उत्तेजनार्थ - आशितोष संजय गायकवाड (5वी, न्यू इंग्लिश स्कूल, लांडेवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे), राघवी राघवेंद्र कलाल (5वी, सेंट उर्सुला हायस्कूल, पुणे), सार्थक प्रवीण चव्हाण (5वी, राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल, पुणे), सोमिल प्रसाद चव्हाण (6वी, आय.ई.एस.व्ही.एन. सुळे गुरुजी इं. मी. सेकंडरी स्कूल, दादर, मुंबई), अमेय महेश प्रभू (7वी, विवेक विद्यालय, गोरेगाव (पू.), मुंबई), अंकुश सीताराम दराडे (7वी, श्री शिवाजी सेकंडरी व हायर सेकंडरी स्कूल), श्रेया पंकज आपटे (7वी, आर.एस.डी. सिंहगड पब्लिक स्कूल, वारजे, पुणे.) 

"ड' गट 
प्रथम - स्वरूपा विकास पंडित (8वी, क्‍लाईन मेमोरियल स्कूल, पुणे), द्वितीय - गायत्री दीपक धुमाळ (8वी, शिवाजी इं. मी. स्कूल, सासवड, पुणे), तृतीय - अविनाश नागोराव चव्हाण (9वी, डॉ. सौ. सुचारिता नीलकंठ ढेरे माध्य. विद्यालय), उत्तेजनार्थ - अक्षदा अनिल कदम (8वी, पंडित नेहरू विद्यालय, राणंद, माण, जि. सातारा), दिशा किशोर पाटील (8वी, तेरडा ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल, कोपरखैरणे, नवी मुंबई), प्रांजली जालिंदर नारळे (9वी, पनवन हायस्कूल, पनवन, ता. माण, जि. सातारा), सायली नितीन शिवपुत्रे (9वी, ए.जी.आर. गरुड माध्य. विद्यालय, शेंदुर्णी, जि. जळगाव), किरण शिवाजी पाटील (10वी, शंभू महादेव माध्य. विद्यालय, साणशी, शाहूवाडी, जि. कोल्हापूर). 

मूक-बधिर
"ड' गट 
उत्तेजनार्थ - आदिती दीपक वाणी (10वी, हुजुरपागा हायस्कूल, लक्ष्मी रस्ता, पुणे).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com