मराठी भाषा दिन कार्यक्रमातही भाजप-सेना वाद उफाळला 

विजय गायकवाड
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

मराठी भाषा दिन कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्प अर्पण करताना शिवसेनेला टाळण्यात आले. सभापती, अध्यक्ष, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते यांनी पुष्प अर्पण केले. मात्र शिवसेनेला आमंत्रित न केल्याने शेवटी स्वतःहून जाऊन दिवाकर रावते यांनी छत्रपतींना पुष्प अर्पण केले.

मुंबई : शिवसेना- भाजपा अंतर्गत वाद वाढत असताना विधानभवनातील मराठी भाषा दिन कार्यक्रमात शिवसेनेला डावलले गेल्याने शिवसेनेमध्येे नाराजी दिसून आली.

मराठी भाषा दिन कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्प अर्पण करताना शिवसेनेला टाळण्यात आले. सभापती, अध्यक्ष, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते यांनी पुष्प अर्पण केले. मात्र शिवसेनेला आमंत्रित न केल्याने शेवटी स्वतःहून जाऊन दिवाकर रावते यांनी छत्रपतींना पुष्प अर्पण केले.

मराठी दिनाच्या दिवशी सुद्धा शिवसेना भाजप वाद दिसून आला. शिवसेनेच्या मंत्र्यांनी खाजगीत नाराजी व्यक्त केली.

Web Title: Marathi news Mumbai news BJP Shivsena dispute