अविश्वास प्रस्तावाला संघटनांचा पाठिंबा,महापौरांना दिले पत्र

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

नाशिकः नाशिक शहर व परिसरात कार्यरत असलेल्या शतयुषी जेष्ठ नागरिक संघ, पिंपळगाव विविध कार्यकारी संघ, अंबड व सातपूर येथील शेतकरी, नांदूर व मानूर येथील शेतकरी, चेहडी विविध कार्यकारी सोसायटी, नाशिकरोड-देवळाली सहकारी सोसायटी, जिल्हा केबल ऑपरेटर संघ, सेन्ट्रल गोदावरी कृषक संघ, सिद्धिविनायक जेष्ठ नागरिक संघ, लाड सुवर्णकार मंडळ यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा , आयुक्तांनी घेतलेला करवाढीच्या निर्णयास या सर्व संघटनांनी  विरोध दर्शवला आहे. .

Web Title: marathi news various institution lead to motion