EXCLUSIVE : शिवसेना आणि युतीबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; पाहा CM काय म्हणाले?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर #SaamTV ला प्रकट मुलाखत दिली. यात मुख्यमंत्र्यांनी शिवसेना आणि युती, आदित्य ठाकरे यांचा राजकारणातील प्रवेश, महाराष्ट्रातील सध्याची आर्थिक परिस्थिती, नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाचं भाजपात होणारं विलीनीकरण, भाजपची तिकीट वाटप पद्धत, निवडणुकांच्या आधीची बंडखोरी, निवडणुकांच्या आधीची 'मेगाभरती', 370 चा एक प्रचाराचा मुद्दा म्हणून केलेला वापर, संजय निरुपम यांनी लावलेले भ्रष्टाचाराचे आरोप या सगळ्या मुद्द्यांवर सविस्तर उत्तर दिली.

साम टीव्हीचे संपादक निलेश खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीत नक्की काय उत्तरं दिलीयेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहा..    

अडीच लाख कोटींचं कर्ज पाच लाख कोटींवर नेलं? 

पाच वर्षात महाराष्ट्राला काय मिळणार ?

आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होणार का ?

राणेंचा 'स्वाभिमान' विलीन करणं कितपत  कठीण गेलं ? 

अनेक जण मागे राहिलेत, अनेकांवर का कारवाई झाली ?  

मोठ्या प्रमाणात 'मेगाभरती' झाली; इतक्या प्रमाणात इतकी लोकं का घ्यावी लागली?

सेनेने बंडखोर मागे घेतलेले नाही ? काय म्हणाल ? 

'पाच रुपयात भरपेट थाळी' कशी शक्य आहे ? 

एखाद्या विचारावर किंवा 'राष्ट्रवादी' विचाराविरोधात आक्षेप घेणारा विचार चुकीचा कसा ?

'370' चा मुद्दा महाराष्ट्राच्या निवडणुकीत कशाला ? 

संजय निरुपम यांनी केलेल्या '18 हजार कोटी'च्या घोटाळ्याच्या आरोपावर काय उत्तर ?

Web Title : marathi news vidhansabha 2019 cm devendra fadanavis exclusive interview 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news vidhansabha 2019 cm devendra fadanavis exclusive interview